Surprise Me!

Shivam Sarang - Character Promo - Mitwaa Marathi Movie - Swapnil Joshi, Sonalee Kulkarni, Prarthana

2015-02-11 16 Dailymotion

मी शिवम ..
तसा श्रीमंत - पैशांनी … मनानी … !
फक्त नात्यांच्या बाबतीत … आपली झोळी रिकामी ….
अर्थात कधी त्याचं दु:ख करत बसलो नाही ….
एकटेपणाला शरण जाण्याऐवजी कायम त्याच्यावर स्वार झालो …
कधी अवनीसारख्या मैत्रिणीच्या साथीने … कधी नंदिनी सारख्या …
अरे हो ... हे एक नातं राहिलंय नाव द्यायचं …
मनातल्या भावनांना ओळखीचा गाव द्यायचं ….
तुमच्या साथीने आता ते शोधेन म्हणतोय ….
कधी तिच्यासोबतीने … कधी तिच्याशिवाय … पण आता जगेन म्हणतोय …

Buy Now on CodeCanyon