Surprise Me!

Aniruddha Bapu - आदिमाता चण्डिकेवरील आणि तिच्या पुत्रावरील म्हणजेच त्रिविक्रमावरील प्रेम वाढवत रहा.

2015-08-04 8 Dailymotion

प्रेम वाढवत नेण्याचा संकल्प या वर्षी (२०१५) प्रत्येक श्रद्धावानाने करावा. या संकल्पात ज्याप्रमाणे स्वत:चे आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्यावर प्रेम वाढवत राहणे अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे आदिमाता चण्डिकेवर आणि तिच्या पुत्रावर म्हणजेच त्रिविक्रमावर अधिकाधिक प्रेम करणेसुद्धा अभिप्रेत आहे. आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र त्रिविक्रम स्वत:च प्रेमस्वरूप असल्यामुळे त्यांच्यावरील प्रेम आपोआप वाढत राहते, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(Increase The love For Aadimata Chandika And Her Son Trivikram) - Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com

Buy Now on CodeCanyon