Surprise Me!

Aniruddha Bapu - दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींना सद्गुरु श्री अनिरुद्धांनी दिलेल्या शुभेच्छा

2015-08-04 14 Dailymotion

२०१५ साली फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये होणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सद्‍गुरु श्री अनिरुद्धांनी शुभेच्छा दिल्या. श्रीहरिगुरुग्राम येथे उपस्थित असलेल्या आणि उपस्थित राहण्याची इच्छा असूनही न येऊ शकलेल्या परीक्षार्थींना बापुंनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. दहावी आणि बारावी परीक्षेला बसणार्‍या परीक्षार्थींना सद्गुरु सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात दिलेल्या शुभेच्छा आपण व्हिडियोत पाहू शकता.
(Best Wishes From Bapu To Students Appearing For 10th And 12th Board Exams) - Aniruddha Bapu Marathi Discourse 05 Feb 2015

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com

Buy Now on CodeCanyon