Surprise Me!

Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015 - अंबज्ञ हे त्रिविक्रमाचे मूळ नाम आहे.

2015-08-04 1 Dailymotion

भगवंताकडे काही मागताना ‘देवा, तुझ्याकडे हे ऐश्वर्य अपरंपार आहेच कारण तू सर्वसंपन्न आहेस, माझ्याकडे ते अल्प आहे, म्हणून तूच मला ते दे’ अशी प्रार्थना करा. स्वत:ला कमी लेखून कधीही काहीही मागू नये. ज्याच्याकडे अंबज्ञत्व आहे, त्याने न्यूनगंड कधीही बाळगू नये. अंबज्ञ हे त्रिविक्रमाचे मूळ नाम आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(Ambadnya Is The Original Name Of Shree Trivikram - AniruddhaBapu Marathi Discourse 01 Jan 2015)

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com

Buy Now on CodeCanyon