The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 11 - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015

विविध प्रकारचे सुवर्ण (सोने) आणि रजत (चांदी) यांच्यापासून बनलेले अलंकार जिने धारण केलेले आहेत अशा सुवर्णरजतस्रजा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. सोने आणि चांदी यांचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण रंग असून त्या रंगांना क्रमश: सोनेरी आणि चंदेरी असे म्हटले जाते व या दोघांचे एकत्र असणे महत्त्वाचे आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेतील ‘सुवर्णरजतस्रजा’ या शब्दाच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/