Surprise Me!

Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011 - घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व

2015-09-04 2 Dailymotion

घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व (The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व’ याबाबत सांगितले.

आता श्रावण महिना सुरु होत आहे. श्रद्धावान या मासास घोरकष्टोद्धरणचा महिना म्हणतात.
श्रीपाद श्रीवल्लभांचे स्तोत्र, भगवान दत्तात्रेयांचे स्तोत्र लिहिणारे कोण साक्षात ‘श्रीवासुदेवानंद सरस्वती’ हे स्तोत्र आहे किती छोटे ५ श्लोकांचे. दिवसाला १०८ वेळा म्हणा, ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाऊन करा. नसेल जमत तर तुम्ही तुमच्या गावो-गावी करा. तुमच्या गल्लीत करा, तुमच्या ऑफिसमध्ये करा पण राजांनो करा, थोडा वेळ तुमच्या मुलांना म्हणता नसेल येत तर त्याला घेऊन बसा आणि ५ वेळा तरी म्हणायला लावा, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/

Buy Now on CodeCanyon