सुवर्ण आणि चांदी या धातूंचे गुण (The Properties of Gold & Silver) - Aniruddha Bapu Marathi Discourse 28 May 2015

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्ण आणि चांदी या धातूंचे गुण’ याबाबत सांगितले.
चांदी आणि सुवर्ण यांचे अतूट नाते आहे. ब्रह्मवादिनी माता लोपामुद्रा ही आपल्याला सांगते की या जगदंबेने सुवर्णाबरोबर चांदीचेही दागिने घातले आहेत, याचा अर्थ ह्या आईकडे, तिला काहीही करायला न लागता सुवर्ण आणि चांदीचे गुणधर्म आमच्या शरीरात देण्याची क्षमता आहे, याबाबत आपल्या बापूंनी सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/