राजस्थानच्या बीकानेरमध्ये दाखल झालेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल हे याठिकाणी मोबाईलचे नेटवर्क न मिळाल्याने चक्क झाडावर चढल्याचे सांगण्यात येत आहे.