ही प्रेम कहाणी ऐकायला विचित्र आहे. जपानच्या 45 वर्षाचा मायासुकी ओजाकी नावाचा एक व्यक्ती डॉलच्या प्रेमात पडला. या डॉलमुळे त्याचे आपल्या बायकोशी भांडणदेखील झाले पण शेवटची जीत डॉलची झाली आणि आता मायासुकी आपला अधिकश्या वेळ त्या डॉलसोबत घालवतो.