Surprise Me!

पूजा करताना आपण तर नाही करत या चुका?

2019-09-20 1 Dailymotion

रोज सकाळी उठून देवाची आराधना केली जाते. जास्त करून लोकांना पूजेशी निगडित गोष्टी आणि विधीची योग्य माहिती नसते. तसे धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. पण आपल्याला पूजेशी निगडित गोष्टींबद्दल माहिती असणे फारच गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत याबद्दल काही माहिती:

Buy Now on CodeCanyon