हल्ली एक किंवा दोन रूपयाचे आपल्यासाठी काही विशेष महत्त्व नसेलही..ऐवढेच नव्हे तर एखाद्या भिकार्याच्या वाड्ग्यात तुम्ही दोन रूपयाचं नाणं फेकलं तर तोही तुम्हाला हेय दृष्टीने बघेल. परंतू तुम्ही विश्वास करणार नाही हेच दोन रुपयाचा एक नाणं तुम्हाला लखपती बनवू शकतो.
