शालीग्राम<br />विष्णूंच्या दगडाचा विग्रह, ज्यावर चक्र असे चिन्ह अंकित असतं. हे केवळ नेपाळ येथे आढळतं.