Surprise Me!

हनुमान अजूनही जिवंत आहे का.. या लोकांनी केले त्यांचे साक्षात दर्शन

2019-09-20 14 Dailymotion

बजरंगबलीला इंद्राकडून इच्छा मृत्यूचे वरदान मिळाले होते. सीता मातेच्या वरदानाप्रमाणे ते चिरंजीवी राहतील. ते आजही प्रत्येक परिस्थिीतीत आपल्या भक्तांची मदत करतात. असे अनेक भक्त आहे ज्यांनी हनुमानाला साक्षात बघितलेले आहे. त्यातून काही लोकांबद्दल आम्ही येथे सांगत आहोत:<br />#webduniamarathi #hanumanjayanti #hanuman #saibaba

Buy Now on CodeCanyon