Vastu: येथे लावू नये कॅलेंडर आणि घड्याळ
2019-09-20 1 Dailymotion
घरात तारीख आणि वेळ दाखवणारे अर्थात कॅलेंडर आणि घड्याळ कोणत्याही भीतींवर लावू नये. योग्य दिशेत कॅलेंडर आणि घड्याळ लावल्याने भाग्य उजळायला वेळ लागत नाही. पाहू या दोन्हींसाठी काही वास्तू नियम: