10व्या मजल्यावरुन फेकलं मुलाला
2019-09-20 0 Dailymotion
'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण सार्थक ठरली जेव्हा लंडनमध्ये जळत्या इमारतीतून वाचवण्यासाठी एका महिलेने आपलं पाच वर्षाचं बाळ दहाव्या मजल्यावरून खाली फेकलं. खाली एका व्यक्तीने मुलाला झेललं आणि त्याचा जीव वाचला.