चेहर्यावरील थकवा दूर करायचा असेल तर घर बनवा फेस पॅक
2019-09-20 1 Dailymotion
चेहर्यावर चमक आणण्यासाठी घरगुती फेस पॅक सर्वोत्तम ठरतं. जेव्हा ही त्वचेवर थकवा जाणवत असेल तेव्हा तांदूळ आणि ग्रीन टी चा घरी तयार केलेला फेस पॅक स्किनला रिलॅक्स होण्यात मदत करेल. बघू कसं तयार करायचा हा पॅक: