विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. 17 सप्टेंबर विश्वकर्मा जयंती म्हणून साजरी केली जाते.<br /><br />हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा आधुनिक शब्दात सांगायचे तर विश्व निर्माण करणारे पहिले इंजीनियर प्रभू विश्वकर्मा होय. प्रभू विश्वकर्माबाबत “ देवतांचा कारागीर’ असे संबोधले जात असले तरी वेद, पुराण, उपनिषदे, व इतर ग्रंथांप्रमाणे प्रभू विश्वकर्मा केवळ देवतांचे कारागीरच नसून सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारे व जड चेतन सृष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे.<br />#VishwakarmaPuja #VishwakarmaJayanti #Vishwakarma #pujavidhi #shubhmuhurat #विश्वकर्मा #विश्वकर्माजयंती #17September #dharm