Surprise Me!

'पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या...' - उद्धव ठाकरे

2019-09-20 3 Dailymotion

#उद्धवठाकरे #Maharashtra #NEWS <br /><br />उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रात्री अचानक रद्द झाला. मुंबईत पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

Buy Now on CodeCanyon