Surprise Me!

अनंत चतुर्दशी सण महत्त्व आणि पूजा विधी

2019-09-20 15 Dailymotion

Anant Chaturdashi importance and Anant vrat vidhi<br />भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती.<br /><br />या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे.<br />#anantchaturdashi #anantvrat #pujavidhi #ganpativisarjan #ganpatipuja

Buy Now on CodeCanyon