Pitru Paksha 2019 श्राद्ध करताना हे नियमा पाळावे, पितर खुश होतील

वडिलाचं श्राद्ध पुत्राने करावं. पुत्र नसल्यास पत्नी, पत्नी नसल्यास सख्खा भाऊ श्राद्ध करू शकतो. एकाहून अधिक पुत्र असल्यास सर्वात मोठ्या मुलाने श्राद्ध कर्म करावं.

ब्राह्मणांसोबत पितर असतात असे मानले गेले आहे. म्हणूनच ब्राह्मण भोज झाल्यावर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद देण्याचा नियम आहे.

#pitrupaksh #shradhpaksh #shradhkarm #shradhniyam #shradhtithi #dharm #pitar #webduniamarathi