Surprise Me!

शरद पवारांच्या समर्थनात बारामती बंद, राज्यभरात तीव्र निदर्शने

2019-09-25 72 Dailymotion

न्यूज डेस्क - विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे पुतणे तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही पवारांसह ७० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले यानंतर ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला त्याचेच पडसाद राज्यात उमटले आहेत पुणे आणि बारामतीमध्ये बंद पाळण्यात आला तर विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पवार समर्थक रस्त्यांवर उतरले

Buy Now on CodeCanyon