Surprise Me!

Jogwa Marathi Movie मुक्ताच्या आठवणीतील जोगवा Mukta Barve, Upendra Limaye

2019-10-15 361 Dailymotion

जोगवा या मराठीतील गाजलेल्या सिनेमाला २५ सप्टेंबरला दहा वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या सिनेमाच्या काही खास आठवणींना अभिनेत्री मुक्ता बर्वेने उजाळा दिला. जाणून घेऊया तिच्या या आठवणी या व्हिडिओमधून! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #jogwa #muktabarve<br />

Buy Now on CodeCanyon