Surprise Me!

बिकानेरमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ट्रकमध्ये घुसली बस; 10 प्रवाशांचा मृत्यू

2019-11-18 162 Dailymotion

बिकानेर - राजस्थानच्या बिकानेर येथे सोमवारी सकाळी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला यात 10 जण ठार तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत जयपूर -बिकानेर महामार्गावरील श्रीडूंगरपूर येथे हा अपघात घडली धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता या आगीत बसमधील अनेक प्रवासी भाजले गेले स्थानिकांनी माहिती दिल्यानंर पोलिस घटनास्थळी दाखल झाले

Buy Now on CodeCanyon