Surprise Me!

अक्षय करिनाच्या 'गुड न्यूज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज....

2019-11-18 1 Dailymotion

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, अक्षय कुमार, दिलजीत दोसांज आणि किआरा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 नोव्हेंबर) रिलीज झाला हा चित्रपट आयव्हीएफ टेक्निकबद्दल आहे चित्रपट खूप कॉमेडी तर आहेच सोबतच थोडा इमोशनल टचदेखील ट्रेलरमध्ये दिसला सर्व कलाकार आपापल्या भूमिकेत उत्तम दिसत आहेत

Buy Now on CodeCanyon