Surprise Me!

मुलीच्या लग्नात सुधीर मुनगंटीवारांनी धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

2019-12-04 367 Dailymotion

नागपूर - राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मुलीच्या लग्नात थिरकतानादिसलेछोड़ दो आँचल ज़माना क्या कहेगा ते हम तो तेरे आशिक हैं सदियों पुरानेअशा गाण्यावर त्यांनी आपल्या पत्नीसोबत ठेका धरला होतात्यांचा हा डान्स पाहिल्यानंतर उपस्थित सगळीच नेतेमंडळी अचंबीत झाली होती त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Buy Now on CodeCanyon