Surprise Me!

मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले रातरागिणीसाठी आवाहन

2019-12-22 124 Dailymotion

औरंगाबाद - दैनिक दिव्य मराठीच्या नाईटवॉकला शहर व राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गृहिणी, प्राध्यापिका, डॉक्टर, वकील, उद्योजिका, बचत गटातील तसेच अधिकारी महिला सहभागी होणार आहेत दैनिक दिव्य मराठीच्या मौन सोडू, चला बोलू या मोहिमेंतर्गत आयोजित नाईटवॉकच्या पार्श्वभूमीवर रातरागिणी उपक्रमामद्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांसह सर्वांनीच पुढाकार घ्यावा, यासाठी मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी आवाहन केले

Buy Now on CodeCanyon