Surprise Me!

युवतीने भरचौकात युवकाला दिला चोप

2019-12-23 282 Dailymotion

इंदूर - येथील सराफा चौपाटीवर दोन युवतींनी एका मुलाला चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे मुलीने आठवेळा या युवकाच्या कानशिलात लगावली आणि लाथ देखील मारली मात्र या प्रकरणाची तक्रार पोलिसांतपोहोचलेली नाही

Buy Now on CodeCanyon