Surprise Me!

काश्मीरी विद्यार्थिनी शमीमा अख्तरने सादर केले पसायदान, मराठी गाणे

2019-12-25 16 Dailymotion

पुणे - कात्रज येथे सरहद्द महाविद्यालयात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रंथालय उद्घाटन आणि काश्मीर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमात काश्मीरी तरुणी शमीमा अख्तर यांनी पसायदान आणि मराठी गाणे सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते

Buy Now on CodeCanyon