Surprise Me!

पथदिवे लावताना शॉक लागून तिघांचा मृत्यू

2019-12-31 341 Dailymotion

पुणे -एमआयडीसी हद्दीतील रस्त्यावर विजेचे दिवे लावत असताना तिघांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारी सायंकाळी घडली सागर अय्यप्पा माशाळकर (२०), सागर कुपू पारंडेकर (१९) राजू कुपू पारंडेकर (३५, तिघेही रा बिजलीनगर चिंचवड, पुणे) अशी मृतांची नावे आहेत, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला

Buy Now on CodeCanyon