Surprise Me!

नवीन तंत्रज्ञान बदलणार टीव्ही पाहण्याचा अनुभव, फोन स्क्रीनसारखा सेरो टीव्ही येणार

2020-01-06 135 Dailymotion

गॅजेट डेस्क - कोरियन कंपनी सॅमसंग कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2020)मध्ये अनेक प्रॉडक्ट्सचे प्रदर्शन करणार आहे यावेळी कंपनीचे लक्ष्य नवीन तंत्रज्ञानयुक्त टेलिव्हिजिन आणि गेमिंग मॉनिटरवर आहे या टीव्हीची विशेष बाब म्हणजे हा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फिरवता येतो तर दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा टीव्ही छोट-छोट्या तुकड्यांत येतो यामुळे युजर आपल्याला हवा तसा हा टीवी सेट करू शकतो

Buy Now on CodeCanyon