Surprise Me!

कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले 'राम', 'सीता' आणि 'लक्ष्मण'

2020-03-04 860 Dailymotion

'द कपिल शर्मा शो' या मालिकेत 'रामायण' ची स्टारकास्ट हजेरी लावणार आहे या मालिकेला 33 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कपिलने या मालितेकील कलाकारांना खास आमंत्रित केले आहे सोनी टीव्ही आणि कपिल शर्माने या खास भागाचा एक प्रोमो रिलीज केला आहेत, यात रामची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, सीता अर्थातच अभिनेत्री दीपिका चिखलिया, लक्ष्मणची भूमिका वठवणारे अभिनेते सुनील लहरी दिसत आहेत कपिलने त्याच्या खुमासदार प्रश्नांनी सगळ्यांना हसून हसून लोटपोट केले

Buy Now on CodeCanyon