नमस्कार मित्रांनो....
सतत प्रदूषण, धूर, धूळ यांच्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेची पुरेशी काळजी न घेतल्यास यामधूनच ब्लॅकहेड्सचा त्रास बळावतो. नाकाजवळच्या भागामध्ये तेल ग्रंथी अधिक प्रमाणात असल्याने या भागात ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सचा त्रास बळावतो.

ब्लॅकहेड्स वेळेतच काढले गेले नाहीत तर त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामधूनच अॅक्ने वाढू शकतात. त्यामुळे ब्युटी ट्रीटमेंट घेण्याआधी तुम्ही घरच्या घरी काही उपायांनी ब्लॅकहेड्सचा त्रास दूर करू शकता.

ब्लॅकहेड्सचा त्रास दूर करणारे घरगुती उपाय - How To Get Rid Of BlackHeads From Skin तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook आणि watsapp वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि YouTube वर लाइक आणि subscribe करायला सुधा. #HEALTHYTIPS

YouTube LINK :- https://www.youtube.com/channel/UCC2v4MWc0gzQLQBscwntM8g