नमस्कार फ्रेंड्स.....
अॅसिडीटीकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात तर तुम्हाला छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला हा त्रास होऊ लागला असेल तर मात्र तुम्हाला याकडे लक्ष देण्याची फारच गरज आहे.

अॅसिडीटी संदर्भात तुम्हाला पडतात का हे प्रश्न

⛔अॅसिडीटी झाल्यानंतर काय खायला हवे ?

अॅसिडीटी झाल्यानंतर काय खाऊ असा अनेकांना प्रश्न असतो. जर तुम्हाला अॅसिडीटी झाली असेल तर तुम्ही तुम्हाला बरे वाटेपर्यंत तुम्ही काहीही तेलकट, तूपकट, तिखट खाऊ नका. शक्य असेल तर तुम्ही आईस्क्रिम खा. चॉकलेट खाल्ले तरी चालेल. तुम्हाला बरे वाटले असले तरी जेवण अगदी हलके ठेवा. तुमच्या शरीरात जितके पाणी जाईल तितके चांगले. जेवणात तुम्ही साधा वरण भात लिंबू असे खाल्ले तरी तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

⛔लिंबू अॅसिडीटीसाठी चांगले आहे का? (Is Lemon Good for Acidity)

अॅसिडीटी झाल्यानंतर शक्यतो आंबट खाण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला लिंबाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही एखादा ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता ज्यामुळे तुमच्या पोटाला थंडावा मिळेल.

⛔अॅसिडीटी आजार आहे का?

अजिबात नाही… अॅसिडीटी हा आजार नाही.काहींना हा त्रास सतत होतो याचा अर्थ असा नाही तो आजारामध्ये मोडतो. याचा एकच अर्थ होतो की, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी या चुकीच्या आहेत. त्यामुळे हा कोणताही आजार नसून हा तुमचा निष्काळजीपणा आहे.

⛔दुधाऐवजी तुम्ही दही खाल्ले तर चालेल का?

तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दही खाल्ले तरी चालू शकेल.दूधावर प्रक्रिया झाल्यानंतर दही बनते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे तुमची पचनशक्ती वाढवू शकतात. जर तुम्हाला दह्याचा त्रास होत असेल तर मात्र तुम्ही दही खाऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला इतर त्रास होण्याची शक्यता आहे.

⛔अॅसिडीटी दरम्यान तुम्ही काय टाळायला हवे?

तुम्हाला अॅसिडीटीचा फारच जास्त त्रास झाला असेल तर तुम्ही यादरम्यान तेलकट, तिखट आणि पचायला कठीण असे पदार्थ खायला नको. बर्गर, पिझ्झा, चायनीज, मासांहार, ब्रेड असे पदार्थ तुम्ही या काळात टाळायला हवेत.तरचं तुमची अॅसिडीटी लवकर बरी होईल

YouTube LINK :- https://www.youtube.com/channel/UCC2v4MWc0gzQLQBscwntM8g

अॅसिडीटीचा होतोय त्रास मग तुम्ही करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acidity In Marathi)
IF YOU LIKE MY CHANNEL DON'T FORGET TO LIKE , SHARE , COMMENT
AND SUBSCRIBE MY CHANNEL AND PRESS THE BELL ICON

धन्यवाद मित्रांनो...
जर आमचा विडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट, लाइक करायला सुद्धा विसरू नका.