सॅमसंगने भारतात SpaceMax Family Hub हा नवीन फ्रीज लाँच केला आहे. हा फ्रीज फ्लिपकार्ट, Samsung.com आणि अन्य ऑनलाइन स्टोअर्समधून 13 ते 26 जुलै दरम्यान प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे.या फ़्रिजवर ३८ हजारांचा मोबाईल फ्री मिळणार आहे.जाणून घ्या ऑफर.

#Samsung #SamsungSupermazFamilyHubRefrigerator

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/