अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पहाटे ४.४० वाजता डहाणू ते चर्चगेट लोकल सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.आज शुक्रवारपासून (१७ जुलै) ही फेरी सेवेत येईल

#WesternRailwaysUpdates #Mumbai #Maharashtra

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/