कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत जात आहे.१० -१२ हजारांनी रुग्णांची संख्या आता ४० हजारांचा टप्पा पार करत आहे.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

#CoronavirusUpdate #Maharashtra

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/