एकच पक्ष, 13 निवडणुका, 11 वेळा आमदार, 60 वर्षांचे राजकारण, 93 व्या वर्षी निवृत्ती घेणारे आबासाहेब म्हणजेच 'गणपतराव देशमुख'<br />