संत दत्ता बापू जीवन चरित्र भाग पहिला
2020-08-19 9 Dailymotion
हदगाव तालुक्यातील महान संत वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांच्या जीवनावर आधारित असलेला मराठी जीवनपट भाग पहिला दत्ता बापू यांची बालपणापासून असलेली ही कहाणी भक्तांच्या डोळ्यातून अश्रूंची नदी वाहण्यास भाग पाडणारी अशी ही कथा अवश्य पहा