Surprise Me!

आज ‘राष्ट्रीय कन्या दिन’;मुलगा आणि मुलगी यामधील भेदभाव मिटवण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण दिवस

2020-09-27 1 Dailymotion

आज ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ आहे. तसेच जगभरात 11 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक कन्या दिन’ साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावं, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी, शिक्षणाचा हक्क मिळावा, मुलगा- मुलगी यातील भेदभाव कमी व्हावा, या उद्देशाने ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ देशभर साजरा करण्यात येतो.<br />

Buy Now on CodeCanyon