Surprise Me!

Coronavirus नंतर चीन मध्ये आढळला Swine Flu चा नवीन प्रकार; G4 असे या रोगाचे नाव, जाणून घ्या अधिक

2020-10-20 13 Dailymotion

जगभरात कोरोना व्हायरस ने हाहा:कार माजवला आहे.तर दुसरीकडे अजुन एक संकटाची माहिती समोर येत आहे.अमेरिकेच्या विज्ञान जर्नल पीएनएएस मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार चीनमधील संशोधकांना स्वाइन फ्लूचा एक नवीन प्रकार सापडला आहे.

Buy Now on CodeCanyon