Surprise Me!

कुठलीही पूर्वसूचना न देता PM Narendra Modi, CDS प्रमुख बिपीन रावत,आर्मी चीफ मनोज नरवणे लेह मध्ये दाखल

2020-10-20 310 Dailymotion

भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला भेट दिली आहे.CDS प्रमुख बिपीन रावत, आर्मी चीफ मनोज नरवणे सोबत.

Buy Now on CodeCanyon