Surprise Me!

Gyms And Fitness Centres: महाराष्ट्रात 25 ऑक्टोबरपासून व्यायामशाळा,फिटनेस सेंटर उघडण्याची परवानगी

2020-10-26 2 Dailymotion

गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर बंद आहेत.मागच्या महिन्याभरापासून राज्यामध्ये जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी जोर धरला होता.राज्य सरकारने आज अखेर ही मागणी मान्य केली आहे.

Buy Now on CodeCanyon