Surprise Me!

Sec 144 In Mumbai: मुंबईत कलम 144 अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत जमावबंंदी कायम राहणार,नवे निर्बंध नाही

2020-10-26 32 Dailymotion

मुंबईत अधिकच कोरोनाग्रस्त आढळून येत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे.याच दरम्यान आता मुंबईत येत्या 30 सप्टेंबर कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात येणार आहे.जाणून घ्या अधिक.

Buy Now on CodeCanyon