Surprise Me!

NEET Exam रद्द करण्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; 13 सप्टेंबरला आयोजित परीक्षा होणार

2020-10-26 376 Dailymotion

NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.जाणून घ्या अधिक.

Buy Now on CodeCanyon