Surprise Me!

Vishakha Kale Dancer Suicide: नृत्यांगना विशाखा काळेची आत्महत्या,आर्थिक चणचणीला कंटाळून संपवले आयुष्य

2020-10-27 42 Dailymotion

नृत्य कलाकार विशाखा काळे हिने आपल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे.22 वर्षीय विशाखाने पुण्यातील हडपसर या ठिकाणी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon