Surprise Me!

Schools Reopen From 21st September :२१ सप्टेंबर पासून 'या' इयत्तेच्या शाळा होणार सुरु;पाहा अटी-नियम

2020-10-27 38 Dailymotion

लॉकडाउनदरम्यान देशातील सर्व उद्योगधंदे, तसंच शाळा, महाविद्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्ववत होत आहेत. २१ सप्टेंबर पासून शाळा अंशतः सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon