Surprise Me!

Coronavirus Update: देशाची कोरोना रुग्णांची संख्या १६ लाखांच्या वर; २४ तासांत ५५0७९ करोनाबाधित

2020-10-27 10 Dailymotion

मागील २४ तासांत देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.देशात मागील २४ तासांत ५५ हजार ७९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.पाहा सविस्तर.

Buy Now on CodeCanyon