Surprise Me!

Lockdown Thane: ३१ मे पर्यंत संपूर्ण ठाणे शहर राहणार बंद; जाणून घ्या अधिक माहिती

2020-10-27 606 Dailymotion

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे विभाग प्रमाणे ठाणे विभागात ही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.कोरोना रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्येवर आवर घालण्यासाठी महापालिका प्रशासनने अनेक गोष्टींवर निर्बंध लावले.

Buy Now on CodeCanyon