Surprise Me!

Coronavirus Pandemicभारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 48 लाखांच्या पार; 24 तासात 92,071 नवे रुग्ण

2020-10-27 35 Dailymotion

केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, <br />भारतात मागील 24 तासांत 92,071 नवे रुग्ण आढळले असून 1136 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 48 लाख 46 हजार 428 वर पोहोचली आहे.

Buy Now on CodeCanyon