Surprise Me!

Saroj Khan Hospitalized : कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल

2020-10-28 24 Dailymotion

बॉलिवूडमधील उत्कृष्ट कोरिओग्राफर सरोज खान यांची अचानक प्रकृती ढासळल्याची माहिती समोर आली आहे. सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबई येथील वांद्रे परिसरातील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Buy Now on CodeCanyon